तौक्ते चक्री वादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मालवण तालुक्यातील तारकली, देवबाग, वायरी, वेंगुर्ले निवती या भागाची पाहणी केली त्यावेळी खासदार विनायक राऊत , दीपक केसरकर, वैभव नाईक उपस्थितीत होते चक्री वादळामुळे घराचं आणि फळ बागायतीची मोठं नुकसान झालंय त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या बरोबर वेंगुर्ले फळ सशोधन केंद्रामध्ये आढावा मिटींग घेतली
अजून काही पंचनामे कृषी विभागाकडून होण्याची अपूर्ण आहेत याच मुद्यावर विजय वडेट्टीवार अधिकाऱ्यांवर आक्रमक होताना पाहायला मिळालं काय तुमचा अभ्यास अजून तुम्ही झोपला होता का.. .मंत्रांच्या समोर बसत असताना सर्व माहिती आणि अभ्यास करत जा.. असे खडेबोल सुनावले आहे.
साउंड आवाज
अनंत पाताडे सिंधुदुर्ग
#tauketcyclon #sarkarnama #maharashra #vijayvadittivar
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics